विद्युत अपघात पीक जळीत प्रकरणी नुकसान ग्रस्त व्यक्तीस नुकसान भरपाई

विद्युत अपघात पीक जळीत

विद्युत अपघात पीक जळीत प्रकरणी अपघातग्रस्त / नुकसानग्रस्त व्यक्तीस नुकसान भरपाई मिळण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत. विद्युत अधिनियम २००३ मधील कलम १६१ व अपघात सूचना (फॉर्म आणि सूचना सेवाकाळ) नियम, २००४ मध्ये प्राणांतिक/अप्राणांतिक अपघात/जळीत पीक नुकसान या प्रकरणी कार्यवाही करण्याची तरतूद आहे. सदर तरतुदीनुसार क्षेत्रीय स्तरावर विद्युत निरीक्षक व महावितरण कंपनीचे अधिकारी यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत अनुक्रमे मुख्य […]

विद्युत अपघात पीक जळीत प्रकरणी नुकसान ग्रस्त व्यक्तीस नुकसान भरपाई Read More »