सर्पदंश : काळजी आणि उपचार

सर्पदंश : काळजी आणि उपचार

सापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांना (Land Records) त्रासदायक ठरणाऱ्या उंदीर, घुशी इ. उपद्रवी प्राण्यांची संख्या सापांमुळे नियंत्रणात राहते. साप कधीही स्वतःहून माणसांवर हल्ला करत नाही. त्यांना स्वतःच्या जीवाला धोका वाटला तरच स्वरक्षणासाठी ते दंश करतात. इतरवेळी ते मनुष्यापासून लांबच राहतात आज आपण बघणार आहोत सर्पदंश : काळजी आणि उपचार साप ही […]

सर्पदंश : काळजी आणि उपचार Read More »