How To Save Mediclaim Premium मेडिक्लेमचा प्रीमियम वाचायचा आहे..? या गोष्टी करून वाचवू शकता मेडिक्लेम चा प्रीमियम |
How To Save Mediclaim Premium आज-काल आरोग्य विमा काढणे ही काळाची गरज झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून आरोग्य विमा प्रीमियमचा आलेख हा चढताच आहे. उपचाराचा खर्च वाढल्यामुळे प्रीमियम वाढविणे गरजेचे असल्याचे विमा कंपन्यांचे म्हणणे आहे. अशावेळी विमा रिन्यू करताना जास्त प्रीमियम द्यावा लागू नये, यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली तर पैसे वाचू शकतात. आपण बघणार […]