Lpg Cylinder Accident Insurance घरगुती गॅस सिलिंडरचा अपघात झाल्यास मिळतो 50 लाख रुपयांपर्यंत विमा कवच |

Lpg Cylinder Accident Insurance

Lpg Cylinder Accident Insurance आपल्या प्रत्येकाच्या घरी एलपीजी (LPG- Liquified Petroleum Gas) गॅस म्हणजेच घरगुती गॅस सिलिंडर असते. एलपीजी गॅस सिलिंडर वापरताना आवश्यक ती काळजी घ्यावी, वापर नसेल तर गॅस सिलिंडर चे बटन बंद करून ठेवावे, असे वारंवार संगितले जाते. कारण गॅस सिलिंडर मध्ये झालेला एखादा छोटा बिघाड सुद्धा मोठे नुकसान करू शकतो.

असा करा विम्याचा दावा

घरगुती गॅस वापरताना आपण आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. घरातून बाहेर जाताना ज्या वेळी गॅसचा वापर नसेल, त्या वेळेस सिलिंडर चे बटन बंद करून ठेवावे. त्याचप्रमाणे घरगुती गॅस सिलिंडर मुले एखादा अपघात झाला तर काय करावे, हे देखील समजून घेतले पाहिजे.

घरगुती गॅस सिलिंडर च स्फोट झाला, किंवा गॅस सिलिंडर मुळे काही नुकसान झाले किंवा गॅस गळती झाली तर आपल्याला नुकसान भरपाई मिळते की नाही, याची आपल्याला माहिती असायला हवी.

हे वाचले का?  LIC Policy एलआयसी पॉलिसी लॅप्स झाली तर पुन्हा कशी चालु कराल?

असा करा विम्याचा दावा

या लेखात आपण या बद्दलची माहिती बघूया व माहिती शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच माहिती करता आमचा Whatsapp group जॉइन करा.

Lpg Cylinder Accident Insurance एलपिजी गॅस सिलिंडर वापरणार्‍या खूप कमी लोकांना माहिती असते की, घरगुती गॅस सिलिंडर मुळे अपघात झाला किंवा गॅस गळती झाली तर विमा कंपनी कडून आर्थिक नुकसान भरपाई मिळू शकते.

ज्या वेळी आपण घरगुती गॅस कनेक्शन घेतो त्यावेळी पेट्रोलियम कंपन्या आपल्या ग्राहकांना Personal Accident Cover देत असतात.

समजा गॅस सिलिंडर मुळे एखादा अपघात झाला तर विमा कंपनी कडून आपल्याला 50 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.

हे वाचले का?  How To Save Mediclaim Premium मेडिक्लेमचा प्रीमियम वाचायचा आहे..? या गोष्टी करून वाचवू शकता मेडिक्लेम चा प्रीमियम |

असा करा विम्याचा दावा

गॅस ग्राहकांच्या मालमत्तेचे किंवा घराचे गॅस सिलिंडरच्या अपघातात नुकसान झाले तर 2 लाख रुपयांपर्यंत इन्शुरेंस च दावा करता येऊ शकतो.

एलपीजी गॅस सिलिंडर वापरणार्‍या ग्राहकांच्या घरी गॅस सिलिंडर मुळे स्फोट झाला किंवा गॅस गळती झाली, किंवा यामुळे झालेल्या अपघातात जीवितहानी झाली किंवा मालमत्तेचे नुकसान झाले, तर नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही विमा कंपन्यांची असते.

विमा कंपन्यांची पेट्रोलियम कंपन्यांसोबत भागीदारी असते.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  EPF Money Withdraw Rules PF खात्यातून पैसे काढताय? तर 'हे' नियम लक्षात ठेवा |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “Lpg Cylinder Accident Insurance घरगुती गॅस सिलिंडरचा अपघात झाल्यास मिळतो 50 लाख रुपयांपर्यंत विमा कवच |”

  1. Pingback: ग्रामपंचायत वरील ‘पतिराज’ आता संपणार - माहिती असायलाच हवी

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top