आपले सरकार सेवा केंद्र चालकावर होणार कारवाई

आपले सरकार सेवा केंद्र

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार पंचायत राज संस्थांच्या कारभारामध्ये ई-पंचायत प्रकल्पांअतर्गत अभिप्रेत असलेला सर्व कारभार संगणकीकृत करुन एकसूत्रता व पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध आवश्यक असलेले सेवा दाखले, तसेच इतर व्यावसायिक सेवा, जास्तीत जास्त प्रकारच्या बँकिंग सेवा ग्रामीण जनतेला एकाच ठिकाणी “आपले सरकार सेवा केंद्र” ( Aaple Sarkar Seva Kendra) प्रकल्प राबविण्याचा निर्णय दि. ११ ऑगस्ट २०१६ […]

आपले सरकार सेवा केंद्र चालकावर होणार कारवाई Read More »