Gram Panchayat Tax Online घरपट्टी, पाणीपट्टी भरता येणार मोबाइल वर | असा भरा टॅक्स ऑनलाइन |
Gram Panchayat Tax Online शासकीय कामात पारदर्शकता यावी, तसेच शासकीय करयालयातील कामकाज हे पेपरलेस व्हावे, यासाठी केंद्र शासन वेळोवेळी प्रयत्न करत असते. केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमुळे बरेच कर आपल्याला ऑनलाइन भरता येतात. गावामध्ये घरपट्टी, पाणीपट्टी यासारखे इतर कर भरण्यासाठी ग्राम पंचायती मध्ये जावे लागायचे. परंतु आता हे कर भरण्यासाठी ग्राम पंचायती मध्ये जाण्याची आवश्यकता भासणार […]