Bank Rules 1 ऑक्टोबर पासून बदलणार हे नियम | बघा संपूर्ण माहिती |

Bank Rules

Bank Rules अवघ्या काही दिवसांत सप्टेंबर महिना संपेल. 1 ऑक्टोबर पासून पैशांशी संबंधित काही नियम बदलणार आहेत. सर्वसामान्य व्यक्तिच्या खिशावर याचे थेट परिणाम होणार आहे.

कोणते नियम बदलणार आहे याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. हे नियम माहिती नसतील तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

Post Office Schemes ह्या आहेत पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम 5 बचत योजना!!!

Bank Rules हे नियम बदलणार:

खाते होईल फ्रीज:

डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांमध्ये सेबीने नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. नॉमिनेशन ची अंतिम तारीख ही 30 सांपेमबर,2023 आहे. अंतिम तारखेपर्यंत खातेदाराने नॉमिनेशन केले नाही तर, 1 ऑक्टोबर पासून नॉमिनेशन न केलेल्या खातेदाराचे खाते गोठवले जाईल. जर खाते गोठवले तर तुम्ही डीमॅट आणि ट्रेडिंग करू शकणार नाही.

हे वाचले का?  Income Tax Return For Housewife गृहिणीसुद्धा भरू शकतात आयटीआर | हे आहेत फायदे |

Uniform Civil Code जाणून घेऊया समान नागरी कायदा म्हणजे काय….? काय आहेत फायदे….?

नोट बदलून घ्या:

रिझर्व्ह बँकेकडून 2000 रुपयाची नोट बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानंतर 2000 रूपयाच्या नोटा चालणार नाहीत. त्यामुळे जर तुम्ही 2000 रुपयाची नोट बदलली नसेल तर ती बदलून घ्या.

बचत खात्यासाठी आधार अनिवार्य:

सरकार कडून राबविण्यात येणाऱ्या छोट्या बचत योजनांसाठी आता आधार अनिवार्य केले आहे. पीपीएफ, पोस्ट ऑफिस स्कीम, सुकन्या समृद्धी योजना, इत्यादि योजनामध्ये आधार ची माहिती देणे आवश्यक आहे. आधार ची माहिती न दिल्यास 1 ऑक्टोबर पासून ही खाती गोठवण्यात येणार आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?  Credit Card Information जाणून घेऊया क्रेडिट कार्ड चे फायदे-तोटे ..!

हे वाचले का?

  1. Credit Card असा करा क्रेडिट कार्डचा स्मार्ट वापर |
  2. Loan Guarantor कर्जासाठी जामीनदार होताय..? जरा सांभाळून, नाहीतर वाढेल डोकेदुखी |
  3. Abhay Yojana 2023 व्यापार्‍यांना थकबाकीतून मुक्ती देणारी राज्य कर विभागाची अभय योजना २०२३
  4. Gram Panchayat Tax Online घरपट्टी, पाणीपट्टी भरता येणार मोबाइल वर | असा भरा टॅक्स ऑनलाइन |
  5. बचत खात्यावर मिळते एफडी पेक्षा जास्त व्याज | Auto Sweep Facility | बॅंकेची विशेष योजना |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top