बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक खेळाडूंना सरकार शिकवणार धडा.

बोगस क्रीडा प्रमाणपत्र

बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक कसा घेतात शासकीय सेवेत प्रवेश शासनाने अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना दि.०१ जुलै, २०१६ च्या शासन निर्णयान्वये नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, खेळाडू आरक्षण हा शासकीय सेवेत प्रवेश करण्याचा सोपा मार्ग असल्याचे मानून, बरेच उमेदवार बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारण करतात.. आणि त्या आधारे शासन सेवेत प्रवेश करतात. ही बाब […]

बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक खेळाडूंना सरकार शिकवणार धडा. Read More »