MGIMS Wardha Recruitment महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था वर्धा येथे पद भरती जाहीर

MGIMS Wardha Recruitment

MGIMS Wardha Recruitment महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था(MGIMS-Mahatma Gandhi Institute of Medical Science), वर्धा येथे नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. त्यासाठीची जाहिरात अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एकूण ३३ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी ही रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे असून वेळेत दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी, २०२३ आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MGIMS Wardha Recruitment पद व शैक्षणिक पात्रता:

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?  DAE Recruitment अणुऊर्जा विभागा अंतर्गत विविध पदांसाठी भरती चालू!!!

अर्ज पाठवण्याचा पत्ता: सचिव , कस्तुरबा हेल्थ सोसायटी, पो. सेवाग्राम, जिल्हा वर्धा- ४४२१०२

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. SAI Recruitment 2023 भारतीय क्रीडा प्राधिकरण विविध पद भरती
  2. Mahapalika Recruitment खुशखबर! खुशखबर! खुशखबर! राज्यातील विविध महापालिका मध्ये होणार 22,381 पदांसाठी मेगा भरती!!!
  3. Bogus Satbara बोगस सातबारा ओळखण्याचे 3 उपाय !!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top