Bruhnmumbai Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन पदाची भरती सुरु.

Bruhnmumbai Recruitment

Bruhnmumbai Recruitment नमस्कार मित्रांनो आजही तुम्हाला एका नवीन पदाची माहिती आणलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन पदासाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले असून,

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून सर्व कागदपत्रे पाठवायची आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण जागा : ०१

हे वाचले का?  NWDA Recruitment राष्ट्रीय जल विकास संस्था मध्ये विविध पद भरती.

Bruhnmumbai Recruitment पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करारिक्त पदाचे नाव : कर्णचिकित्सक आणि वाकउपचार तज्ञ / Audiologist and Speech Therapist

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
1 ) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापिठाची ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपि (Audiology & Speech Therapy) ही पदवी धारण करणारा असावा.
2) उमेदवाराने वाक् श्रवण उपचार किंवा कर्णबधिर क्लिनीक मध्ये काम केल्याचा किमान एक वर्षांचा अनुभव असावा.
3) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान ५० गुणांची मराठी प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तिर्ण असणे आवश्यक आहे.
4) उमेदवार D.O.E.A.C.C. सोसायटीचे C.C.Cकिंवा Oस्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तर स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे M. S. C. I. T किंवा GECT चे प्रमाणपत्र असावा किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्या करीता उमेदवाराने शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी किंवा वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

हे वाचले का?  BMC Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत पद भरती जाहीर

वयोमर्यादा –
सर्वसाधारण उमेदवार – 38 वर्षे, मागासवर्गीय : 05 वर्षे सूट.

परीक्षा फी : नाही

पगार : 35,400 ते 1,12,400 रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) असणार आहे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा – प्रमुख वैद्यकीय अधिकारी, सेठ एजेबी महानगरपालिका कान, नाक, घसा, रुग्णालय, ७, महर्षी दधिची मार्ग, फोर्ट मुंबई- 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023 असणार आहे.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. SAI Recruitment 2023 भारतीय क्रीडा प्राधिकरण विविध पद भरती
  2. Mahapalika Recruitment खुशखबर! खुशखबर! खुशखबर! राज्यातील विविध महापालिका मध्ये होणार 22,381 पदांसाठी मेगा भरती!!!
  3. Bogus Satbara बोगस सातबारा ओळखण्याचे 3 उपाय !!!
हे वाचले का?  AIESL Recruitment March AIESL एअर इंडिया इंजिनियरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये बंपर भरती सुरू!!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top