Bombay High Court Recruitment उच्च न्यायालय, मुंबई येथे कायदा लिपिक या पदांसाठी भरती जाहीर…
Bombay High Court Recruitment मित्रांनो, उच्च न्यायालय, मुंबई येथे ‘कायदा लिपिक’ या पदांसाठी भरती निघालेली असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने आपले सर्व कागदपत्रे पाठवावयाचे आहेत. कागदपत्रे पोहोचण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 असणार आहे. जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक […]