High Court Bharati मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरती सुरू, 4 थी उत्तीर्ण साठी सुवर्णसंधी !!!

High Court Bharati

High Court Bharati मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिक्त पदासाठी भरती निघालेली असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

इच्छुक असलेल्या व पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

मुलाखत दिनांक 27 मार्च 2023 रोजी आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

High Court Bharati पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव : स्वयंपाकी / Cook

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

शैक्षणिक पात्रता : 

1) उमेदवार कमीत-कमी चौथी पास असावा.

2) उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पूरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.

वयाची अट : 18 ते 38 वर्षापर्यंत; मागासवर्गीय – 05 वर्षे सूट

परीक्षा फी : 200 रु.

हे वाचले का?  India Post Recruitment Maharashtra महाराष्ट्र पोस्ट विभागामध्ये 2508 पदांची भरती दहावी पास साठी सुवर्णसंधी

पगार :  मेट्रिक्स 15,000 ते 47,600 व भत्ते अशी आहे.

नोकरी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र असणार आहे.

अर्ज पद्धत : ऑफलाईन असणार आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

मुलाखत दिनांक : 27 मार्च 2023 आहे असणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – 400001.

आवश्यक कागदपत्रे:

उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्यांच्या Self-attested केलेल्या छायांकित प्रति सादर कराव्यात.

१) जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला

२) शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक

३) शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे प्रमाणपत्र

४) जाहिरात प्रसिध्दी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीचे कमीत कमी ५ वर्षांपासून ओळखत असल्याबाबतचे प्रमाणपत्र.

५) स्वयंपाक कामाचा अनुभवाचा दाखला

६. स्वयंपाकाचा विशेषतेसंबंधीचा दाखला (असल्यास)

७) जातीचा दाखला

८) महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

९) अर्जदाराने त्याला बनवता येणाऱ्या खाद्य पदार्थांची यादी सोबत जोडावी.

१०) उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला

हे वाचले का?  BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पद भरती

११) विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला

१२) सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. BECIL Recruitment BECIL मार्फत विविध पदांसाठी भरती चालू…
  2. AAICLAS Recruitment कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेस कंपनी लि. मध्ये भरती सुरू!!!
  3. MUHS Recruitment महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
  4. Cotton Development Recruitment कापूस विकास संचालनालय, नागपूर येथे भरती सुरू!!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top