Bombay High Court Recruitment उच्च न्यायालय, मुंबई येथे कायदा लिपिक या पदांसाठी भरती जाहीर…

Bombay High Court Recruitment

Bombay High Court Recruitment मित्रांनो, उच्च न्यायालय, मुंबई येथे ‘कायदा लिपिक’ या पदांसाठी भरती निघालेली असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

या पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने आपले सर्व कागदपत्रे पाठवावयाचे आहेत. कागदपत्रे पोहोचण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिक्त पदे: 50 पदे.

Bombay High Court Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

 पदाचे नावकायदा लिपिक.

हे वाचले का?  MCGM Recruitment March बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!!!

शैक्षणिक पात्रता:  

(अ) (i) नवीन कायदा पदवीधर ज्यांनी अंतिम एलएलबी उत्तीर्ण केले आहे
पहिल्याच प्रयत्नात किमान ५५% गुणांसह परीक्षा.
किंवा
(ii) कायद्यातील पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार.
(ब) उच्च न्यायालय उमेदवारांना प्राधान्य देण्याचा विचार करू शकते
कायद्यात पदव्युत्तर पदवी धारण.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अर्जदारांच्या खालील श्रेणी कायदे लिपिक म्हणून निवडीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील:

  1. उमेदवारांना संगणक/लॅपटॉप वापरण्याचे मूलभूत ज्ञान आणि केस कायद्यांशी संबंधित सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे.
  2. उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी किंवा 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे,
    किंवा
    संबंधित विधी महाविद्यालयाच्या प्राचार्याने किंवा बार असोसिएशनच्या संबंधित अध्यक्षांनी केलेल्या शिफारशीच्या तारखेला.

वयाची अट: 21 ते 30 वर्षे असणार आहे.

हे वाचले का?  NCCS Bharati March नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे मध्ये भरती सुरू...

नोकरी ठिकाण: मुंबई, औरंगाबाद, नागपूर असणार आहे.

 अर्ज पद्धत :  ऑफलाईन असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2023.

अर्ज करण्याचा पत्ता: रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजू, मुंबई, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी हॉस्पिटल कंपाऊंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल.टी. मार्ग, मुंबई – 400 001.

निवड प्रक्रिया: मुलाखत.

मुलाखतीची तारीख: 17 ते 24 एप्रिल 2023.

मुलाखतीची पत्ता:  उच्च न्यायालय, मुंबई.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Bruhnmumbai Police Bharti बृहन्मुंबई पोलीस विभागामध्ये भरती …
  2. IAF Agniveer Recruitment भारतीय वायुसेनेत अग्निवीर भरती जाहीर.. 
  3. Van Vibhag Recruitment महाराष्ट्र वन विभाग मध्ये लेखापाल या पदासाठी भरती सुरू!!!
  4. Maha RERA Bharti महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील प्राधिकरणामध्ये भरती सुरू !!!
हे वाचले का?  IOCL March Recruitment इंडियन ऑइल मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू...

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top