IIT Bombay Recruitment इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू!!!

IIT Bombay Recruitment

IIT Bombay Recruitment इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (IIT Bombay) येथे विविध पदांसाठी भरती निघालेली असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

या पदांकरिता पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  CBI Recruitment सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरती सुरू!!!

एकूण जागा : 12

IIT Bombay Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक / Junior Administrative Assistant, पदे : 04

शैक्षणिक पात्रता : कला, विज्ञान (तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी व्यतिरिक्त) आणि वाणिज्य मध्ये बॅचलर पदवी.

वयाची अट : 09 एप्रिल 2023 रोजी 27 वर्षापर्यंत.

पगार : 21,700 ते 69,100.

2) सहाय्यक निबंधक / Assistant Registrar, पदे : 06

शैक्षणिक पात्रता : 01)योग्य विषयातील पदव्युत्तर पदवी सह किमान 55% गुण 2) 6 वर्षे अनुभव.

वयाची अट : 09 एप्रिल 2023 रोजी 40 वर्षापर्यंत.

पगार : 56,100 ते 1,77,500.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

3) प्रशासकीय अधीक्षक / Administrative Superintendent, पदे : 02

शैक्षणिक पात्रता : योग्य शाखेत बॅचलर पदवी सह 04 वर्षे अनुभव प्राधान्य : पदव्युत्तर पदवी

हे वाचले का?  MCGM Recruitment March बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!!!

वयाची अट : 09 एप्रिल 2023 रोजी 32 वर्षापर्यंत.

पगार : 44,900 ते 1,42,400.

नोकरी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र असणार आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 एप्रिल 2023 असणार आहे.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Kanda Anudan Update कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान
  2. IOCL Bharti IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये मेगा भरती सुरू…
  3. BECIL Recruitment BECIL मार्फत विविध पदांसाठी भरती चालू…
  4. AAICLAS Recruitment कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेस कंपनी लि. मध्ये भरती सुरू!!!
हे वाचले का?  MITC Recruitment MITC महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु…!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top