Character Certificate चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजे काय? चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र कोठे मिळते?
Character Certificate खासगी काम असेल, शासकीय काम असेल किंवा इतर कोणतेही काम असेल, तर चारित्र्य प्रमाणपत्राची गरज पडते. चारित्र्य प्रमाणपत्र काढण्यासाठी पोलिस स्टेशन मध्ये अर्ज करावा लागतो. अर्जदाराने अर्ज केल्यानंतर सर्व माहितीची पडताळणी केली जाते आणि त्या नंतर त्या व्यक्तिला चारित्र्य प्रमाणपत्र दिले जाते. चारित्र्य प्रमाणपत्र काय असते, यासाठी कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत, तसेच अर्ज […]