HSC 12th results correction निकालावर समाधानी नसाल तर तक्रार करत येणार
कोविड –१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थिती विचारात घेऊन सन २०२०-२१ – या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत आयोजित करण्यात आलेली HSC 12th results इ. १२ वी परीक्षा दि. ११ जून, २०२१ च्या शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली (HSC 12th results correction). तदनंतर दि.०२ जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार […]
HSC 12th results correction निकालावर समाधानी नसाल तर तक्रार करत येणार Read More »