12th Result 2023 12 वी निकाल आज जाहीर होणार..!

12th Result 2023

12th Result 2023 राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब- मार्च-2023 रोजी घेण्यात आली होती. HSC Result 2023 हा आज गुरुवार 25 मे 2023 रोजी दुपारी दोन वाजल्या पासून अधिकृत संकेत स्थळावर पाहता येणार.

12th Result येथे पहा

Maharashtra HSC Result मंडळाच्या पुणे, नागपुर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व अमरावती आणि कोकण या नऊ विभागात फेब-मार्च 2023 मध्ये HSC Exam Result परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

12th Result येथे पहा

राज्यातील 14 लाख विद्यार्थी यांनी परीक्षा दिली होती. उत्तर पत्रिका रिचेकिंग, ऑनलाइन, अर्ज करता येणार आहे. उत्तर पत्रिका रिचेकिंग अर्ज निकाल पत्रक हातात आल्या नंतर करता येणार आहे.

हे वाचले का?  SARTHI Scholarship असा करावा सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्ज!

12th Result येथे पहा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top