LIC Recruitment LIC भारतीय आयुर्विमा महामंडळात 9,400 पदांसाठी मेगा भरती, ग्रॅज्युएट्स उमेदवारांना मोठी संधी…
LIC Recruitment भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC मध्ये मेगा भरती निघाली आहे. उमेदवारांना एलआयसी मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी जवळजवळ 94,000 जागांसाठी मेगा भरती होणार असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. पदांनुसार इच्छुक, पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 10 फेब्रुवारी 2023 […]