Indian Navy Recruitment भारतीय नौदलामध्ये भरती साठी नवीन जागा निघालेल्या असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. भरती होण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.
हे अर्ज प्रक्रिया 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे व शेवटची तारीख ही 6 मार्च 2023 आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावेत .
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
Indian Navy Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे
एकूण पदसंख्या : 248 असणार आहेत.
पदाचे नाव : ट्रेड्समन स्किल्ड.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी उत्तीर्ण.
- संबंधित ट्रेड मध्ये ITI ( इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / इलेक्ट्रोप्लेटर / फिटर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक / संप्रेषण उपकरणे देखभाल )
- किंवा 10वी उत्तीर्ण + अप्रेंटिस ट्रेनिंग.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वयाची अट: 18 ते 25 वर्षांपर्यंत SC/ST : 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट.
पगार : 19,900ते 63,200 असणार आहे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत असणार आहे.
अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
परीक्षा फी : जनरल, ओबीसी : 250, SC,ST, ExSM, महिला : फी नाही.
अर्ज सुरु होण्याची तारीख : 7 फेब्रुवारी 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 मार्च 2023.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
परीक्षा पद्धत : नंतर कळवण्यात येणार आहे.
निघालेल्या जागांच्या सर्व तपशिलासाठी जाहिरात पहा.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- Ordnance Factory Recruitment ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे मोठी भरती
- LIC Recruitment LIC भारतीय आयुर्विमा महामंडळात 9,400 पदांसाठी मेगा भरती
- India Post Recruitment भारतीय डाक विभागामध्ये 40,889 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध
- JNPT Recruitment जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण मध्ये नवीन भरती
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.