Maha E Seva Kendra महा ई सेवा केंद्र सुरू करायचे आहे…? ही आहे पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे |
Maha E Seva Kendra देशातील लोकांना सरकारी सेवांचा लाभ चांगल्या प्रकारे मिळाव्यात, या हेतूने सरकारकडून सर्व सरकारी सेवा डिजीटल केल्या जात आहेत. या उद्देशाने सरकारने Maha E Seva Kendra ही योजना सुरू केली. महाराष्ट्रातील नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ मिळत आहे. Maha E Seva Kendra महा ई सेवा केंद्र म्हणजे काय? केंद्र शासनाकडून तयार करण्यात […]