National Health Mission Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई मध्ये नवीन पद भरती जाहीर
National Health Mission Recruitment राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थे अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची पदभरती कंत्राटी स्वरूपात व करार पद्धतीने मानधन तत्वावर अरण्यात येणार आहे. जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज […]