NHM Satara Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सातारा मध्ये नवीन रिक्त जागांसाठी भरती जाहीर

NHM Satara Recruitment

NHM Satara Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सातारा मध्ये नवीन रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली असून त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सातारा, कराड, फलटण येथे पॉलीक्लिनिक करीता २१ विशेषज्ञ पदे भरावयाची आहेत.

एकूण २१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरून दिलेल्या पत्त्यावर वेळेत पाठवायचे आहेत.

 • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०८ मार्च, २०२३
 • अर्ज पद्धती: ऑफलाइन
 • एकूण रिक्त पदे: २१

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

NHM Satara Recruitment पद व शैक्षणिक पात्रता:

 1. physician: MD/Medicine
 2. Obstetrics and Gynaecologist: MD/MS Gyn/DCO/DNB
 3. Pediatrician: Md Paed/DCH/DNB
 4. Ophthalmologist: MS opthalmologist/DOMS
 5. Dermatologist: MD(skin/Vd) DVD, DNB
 6. Psychiatrist: MD Psychiatry/DPM/DNB
 7. ENT Specialist MS ENT/DORL/DNB
हे वाचले का?  JNPT Recruitment जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण मध्ये नवीन भरती

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे:

 • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
 • राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
 • शाळा सोडल्याचा किंवा जन्म तारखेचा दाखला
 • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
 • पासपोर्ट साइजच्या फोटो
 • प्रमाणित केलेली शासकीय/ निम सशासककीय अनुभव
 • नावात बदल असल्यास त्यासंबंधीचा पुरावा(राजपत्र/ विवाह नोंदणी प्रमाणपत्र )

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वयोमार्यादा: ७० वर्षे

अर्ज पाठवण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, सातारा

अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

 1. MITC Recruitment MITC महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु…!
 2. UPSC Bharti UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू …!!!
 3. MCGM Recruitment March बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!!!
 4. Mira Bhayandar Recruitment मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये विना परीक्षा थेट भरती सुरू !!!
हे वाचले का?  आमदार खासदार देणार शेतरस्ते करता अनुदान "मातोश्री ग्राम समृध्दी शेत/ पाणंद रस्ते योजना

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top