NHM Ratnagiri Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी मध्ये पद भरती जाहीर

NHM Ratnagiri Recruitment

NHM Ratnagiri Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी मध्ये पद भरती जाहीर झाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

१५ वा वित्त आयोग अंतर्गत रत्नागिरी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांचे तर्फे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी मध्ये आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एकूण १५ रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरून १६ फेब्रुवारी, २०२३ पर्यन्त दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

  • पद: वैद्यकीय अधिकारी
  • अर्ज पद्धती: ऑफलाइन
  • एकूण रिक्त जागा: १५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ फेब्रुवारी, २०२३
हे वाचले का?  Maha Vitaran Bharti 2023 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी येथे विविध पद भरती

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

NHM Ratnagiri Recruitment शैक्षणिक पात्रता व आवश्यक कागदपत्रे:

शैक्षणिक पात्रता: MBBS

आवश्यक कागदपत्रे:

  • शैक्षणिक अर्हतेबाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म तारखेचा दाखला
  • शासकीय/निमशासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
  • रेजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जात प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वय मर्यादा:

  • एमबीबीएस, विशेषज्ञ आणि अति वरिष्ठ विशेषज्ञ या पदाची कमाल वयोमार्यादा ७० वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी, या पदाची कमाल वयोमार्यादा ६५ वर्षे
  • इतर पदे खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमार्यादा ३८ वर्षे व राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे व राष्ट्रीय आरोग्य अधिकारी अंतर्गत कर्मचार्‍यांसाठी ५ वर्षे शिथिल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष किंवा टपालाने पोहोचवावे.

हे वाचले का?  Maha Transco Recruitment महापारेषण पालघर मध्ये पद भरती जाहीर

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. MAHA-Metro Recruitment महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये पद भरती जाहीर
  2. MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
  3. Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.
  4. ISRO Recruitment इसरो नोदन कॉम्प्लेक्स (ISRO PROPULSION COMPLEX) मध्ये विविध पदांसाठी भरती चालू.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top