NHM Mumbai Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई मध्ये भरती जाहीर

NHM Mumbai Recruitment

NHM Mumbai Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई मध्ये स्टाफ नर्स या पदासाठी भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

एकूण १६ पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करावयाचे आहेत.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आपले अर्ज ०१/०३/२०२३ ते ०९/०३/२०२३ या कालावधीत दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने, कूरियर ने अथवा प्रत्यक्ष सादर करायचे आहेत.

NHM Mumbai Recruitment पद व शैक्षणिक पात्रता:

  • पद: स्टाफ नर्स
  • पात्रता: GNM

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

आवश्यक कागदपत्रे:

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • वयाचा पुरावा/दाखला
  • पदवी/पदविका प्रमाणपत्र(सर्व वर्षांचे प्रमाणपत्र)
  • गुणपत्रिका
  • शासकीय/निमशासकीय संस्थामध्ये कामाचे अनुभव प्रमानपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र
हे वाचले का?  Nagpur Krushi Vibhag Recruitment महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता: डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा अलब्लेस अँड हॉस्पिटल, मुंबई-400001

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Mira Bhayandar Recruitment मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये विना परीक्षा थेट भरती सुरू !!!
  2. Gail India Bharti गेल इंडिया लिमिटेड मध्ये नवीन पदभरती सुरू !!!
  3. Airforce School Recruitment वायुसेना विद्यालय नगर, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती सुरू, बारावी पास ते पदवीधारकांना सुवर्णसंधी !!!
  4. NHM Satara Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सातारा मध्ये नवीन रिक्त जागांसाठी भरती जाहीर

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  Thane Municipal Corporation ठाणे महानगरपालिकेत नवीन पद भरती जाहीर

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top