BMC Assistant Nurse Vacancy बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यकारी परिचारिका यासाठी पद भरती जाहीर Nursing Job
BMC Assistant Nurse Vacancy बृहन्मुंबई महानगरपालिकेत पद भरती जाहीर झालेली असून त्याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. Nursing Job हि पदभरती सहाय्यकारी परिचारिका (प्रसविका) Assistant Nurse (Midwife) या पदासाठी जाहीर झालेली आहे. जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा बृहन्मुंबई महानगरपालिकेत Nursing Job अर्ज करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. […]