BMC Recruitment for Stenographer बृहन्मुंबई महानगरपालिकेत पद भरती जाहीर

BMC Recruitment for Stenographer

BMC Recruitment for Stenographer बृहन्मुंबई महानगरपालिकेत पद भरती जाहीर झालेली असून त्याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. हि पदभरती कनिष्ठ लघुलेखकनि_वृत्तनिवेदक इंग्रजी आणि मराठी या (Junior Stenographer cum Reporter(English & Marathi) पदासाठी जाहीर झालेली आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बृहन्मुंबई महानगरपालिकेत अर्ज करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. यासाठी शेवटची तारीख ०९ फेब्रुवारी २०२३ आहे.

या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सर्व कागदपत्रांसह करावयाचा आहे.

वेतन हे २५,५00 ते ८१,१00 पर्यंत असणार आहे.

BMC Recruitment for Stenographer पद आणि शैक्षणिक पात्रता –

रिक्त पदे : २७ आहेत.

उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.

मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट या गतीची शासकीय परीक्षा उत्तीर्ण असावा.

हे वाचले का?  CIDCO Recruitment CIDCO अंतर्गत ठाणे येथे भरती सुरू, दहावी उत्तीर्ण साठी संधी!!

इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिटाने इंग्रजी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट या गतीचे शासकीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च व तांत्रिक शिक्षण मंडळाचा MSCIT परीक्षा प्रमाणपत्र धारक असावा.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नोकरीचे ठिकाण : मुंबई असणार आहे.

वयाची अट : 18 ते 3 वर्षे, असून मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत पाच वर्षे शिथिल आहेत.

अर्ज करण्यासाठी सुरुवात : 18 जानेवारी 2020 पासून होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 फेब्रुवारी 2023 आहे.

भरती प्रक्रिया ही लेखी परीक्षामुलाखती द्वारे होईल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : महानगरपालिका सचिव कार्यालय खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई. 400001.

हे वाचले का?  MCGM Recruitment March बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!!!

अधिक माहितीसाठी या पदाकरिता निघालेली जाहिरात पहावी.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top