BMC Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत पद भरती जाहीर

BMC Recruitment

BMC Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत पद भरती जाहीर झालेली असून त्याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. हि पदभरती हाउसमन(medicine) या पदासाठी जाहीर झालेली आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बृहन्मुंबई महानगरपालिकेत अर्ज करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. यासाठी शेवटची तारीख २५ जानेवारी २०२३ आहे. उमेदवारांनी आपले अर्ज वेळेत पूर्ण करून दिलेल्या पत्त्यावर जमा करावे. पोस्टाने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

BMC Recruitment पद आणि शैक्षणिक पात्रता –

  • हाउसमन (Houseman) : bachelor of medicine & bachelor of surgery (M.B.B.S.)
  • वैद्यकीय पात्रता असलेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद येथे नोंदणी केलेली असावी.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?  Mail Motor Bharti मेल मोटर सर्विस, नागपूर येथे भरती सुरू, आठवी पास उमेदवारांसाठी संधी !!!

वयोमर्यादा :

३३ वर्षे , ३८ वर्षे ( मागासवर्गीय उमेदवारांसाठी )

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

वैद्यकीय अधीक्षक, कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई – ४०००११.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top