7/12 (Satbara Utare) उतारे पोट-हिश्याचे ही आता स्वतंत्र होणार
ग्रामीण भागातील वाद हे शेतजमीन पोट हिश्याशी संबंधित असतात,भूमि-अभिलेख विभागाने विशेष मोहिमे अंतर्गत महाराष्ट्रातील गावांमध्ये शेतकर्यांचे 7/12 (Satbara Utare) उतारे त्यांच्या हिश्या प्रमाणे वेगळे करून दिले जाणार आहेत. तसेच त्यानुसार वैयक्तिक हिश्या प्रमाणे नकाशे ही तयार करण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना तसेच सह-हिशेधरकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक […]
7/12 (Satbara Utare) उतारे पोट-हिश्याचे ही आता स्वतंत्र होणार Read More »