PM Suraksha Vima Yojana 20 रुपयांमध्ये मिळणार 2 लाख रुपयांचा विमा…. जाणून घेऊया काय आहे योजना..!!!!!
PM Suraksha Vima Yojana देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. प्रधानमंत्री सुरक्षा योजना ही एक केंद्र सरकारची अपघात विमा योजना आहे. केंद्र सरकारने 2015 पासून ही योजना सुरू केली आहे. येथे पहा कसा मिळतो लाभ या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या बचत खात्यातून दरवर्षी 20 रुपये वजा केले जातील. या योजनेअंतर्गत 1 वर्षापर्यंत […]