राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना (Kutumb Arth Sahay)

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना

राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजना ची सुरुवात केंद्र शासनाच्या १४ नोव्हेंबर १९९५ च्या शासन निर्णयानुसार झाली. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना निकष राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना या योजनेत कुटुंबाच्या एकूण उत्पन्नात ज्याच्या उत्पन्नाचा वाटा मोठा असेल अशा प्रमुख कमावत्या स्त्री / पुरुषाचा मृत्यू झाल्यास त्या कुटूंबाला या योजनेचा लाभ मिळेल. कुटुंबातील मृत्यू पावलेल्या कमावत्या स्त्री / […]

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना (Kutumb Arth Sahay) Read More »