Vidhwa Pension Yojana Maharashtra या योजनेअंतर्गत विधवा महिलांना मिळणार दरमहा 600 रुपये | पहा आवश्यक कागदपत्रे | अर्ज कुठे करावा |
Vidhwa Pension Yojana Maharashtra राज्यातील नागरिकांसाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत असतात. आर्थिक दुर्बल घटकातील विधवा महिलांसाठी महाराष्ट्र शासनाकडून विधवा पेंशन योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शासनातर्फे विधवा महिलांना प्रत्येक महिन्याला 600 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. महिलांना त्यांच्या पतीच्या मृत्यू नंतर या योजनेअंतर्गत मिळालेल्या पेंशन मुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. […]