Vidhwa Pension Yojana Maharashtra या योजनेअंतर्गत विधवा महिलांना मिळणार दरमहा 600 रुपये | पहा आवश्यक कागदपत्रे | अर्ज कुठे करावा |

Vidhwa Pension Yojana Maharashtra

Vidhwa Pension Yojana Maharashtra राज्यातील नागरिकांसाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत असतात. आर्थिक दुर्बल घटकातील विधवा महिलांसाठी महाराष्ट्र शासनाकडून विधवा पेंशन योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शासनातर्फे विधवा महिलांना प्रत्येक महिन्याला 600 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

महिलांना त्यांच्या पतीच्या मृत्यू नंतर या योजनेअंतर्गत मिळालेल्या पेंशन मुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

येथे क्लिक करून पहा आवश्यक कागदपत्रे

या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ही थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

Vidhwa Pension Yojana Maharashtra योजनेची पात्रता:

  • अर्ज करू इच्छिणारी व्यक्ति ही महाराष्ट्र राज्याची कायम रहिवासी असावी.
  • अर्जदार महिलेचे वय हे 65 वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 21,000 रुपयांपेक्षा कमी असावे.
  • अर्ज करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचे बँकेत खाते असावे व ते आधार कार्ड सोबत लिंक केलेले असावे.
  • दारिद्रय रेषेखालील सर्व विधवा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
हे वाचले का?  Adiwasi Vikas Yojana आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना

अर्ज कसा करावा येथे पहा

योजनेचे लाभ कोणते मिळतील?

  • राज्यातील विधवा महिलांना या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला पेंशन रक्कम म्हणून 600 रुपये मिळतील.
  • जर अर्ज करू इच्छिणाऱ्या एखाद्या विधवा महिलेला दोनपेक्षा अधिक मुले असतील, तर त्या महिलेला प्रत्येक महिलेला पेंशन म्हणून 900 रुपये मिळतील.
  • या योजने अंतर्गत मिळणारी रक्कम ही थेट त्या महिलेच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Ladka Bhau Yojana तरुणांना मिळणार दरमहा ८ ते १० हजार रुपये | पहा काय आहे योजना | ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top