VNIT Recruitment विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे नवीन पद भरती जाहीर
VNIT Recruitment विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (Visvesvaraya National Institute of Technology- VNIT) नागपूर मध्ये विविध पदभरती जाहीर झाली आहे यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये एकूण 22 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यामध्ये प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता, […]