Chief Minister Fellowship Recruitment मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर

Chief Minister Fellowship Recruitment

Chief Minister Fellowship Recruitment मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नविन पद भरती जाहीर झाली असून त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या कार्यक्रम अंतर्गत एकूण ६० रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांना ०२ मार्च, २०२३ पर्यन्त ऑनलाइन पद्धतीने भरावयाची आहेत.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम तरुणांना सरकारचा आग बनण्याची संधी देतो. फेलोचा उत्साह आणि तंत्रज्ञानाची जाण प्रशासकीय प्रक्रियेला गती देते.

 • पदाचे नाव: फेलोशिप
 • एकूण जागा: ६०
 • नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र
 • अर्ज पद्धती: ऑनलाइन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०२ मार्च, २०२३
 • परीक्षा: ०४ & ०५ मार्च, २०२३

जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?  ISRO Recruitment इसरो नोदन कॉम्प्लेक्स (ISRO PROPULSION COMPLEX) मध्ये विविध पदांसाठी भरती चालू.

Chief Minister Fellowship Recruitment शैक्षणिक पात्रता:

 • अर्ज करू इच्छिणारा उमेदवार कोणत्याही शाखेतून किमान ६०% गुणांसह पदवीधर असावा.
 • उमेदवारांकडे किमान ०१ वर्षांचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक कार्यक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप/ अप्रेन्टीसशिप/ आर्टिकलशिप केल्याचा ०१ वर्षाचा अनुभव.
 • उमेदवाराला मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येत असावे. हिन्दी आणि इंग्रजी चे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक.
 • अर्जदारांना इंटरनेट आणि संगणक हाताळणीचे ज्ञान आवश्यक.

वय मर्यादा: ०२ मार्च, २०२३ रोजी २१ ते २६ वर्षे असावे.

जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

 1. NHM Ratnagiri Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी मध्ये पद भरती जाहीर
 2. Maleogaon Mahanagar Palika Bharti मालेगाव महानगर पालिका भरती
 3. VNIT Recruitment विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे नवीन पद भरती जाहीर
 4. MAHA-Metro Recruitment महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये पद भरती जाहीर
 5. MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
हे वाचले का?  Maharashtra State Seeds Corp. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामध्ये भरती सुरू!!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top