VNIT Recruitment विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (Visvesvaraya National Institute of Technology- VNIT) नागपूर मध्ये विविध पदभरती जाहीर झाली आहे यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये एकूण 22 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.
यामध्ये प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता, वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक, लघुलेखक, कार्यालय सहयोगी यासाठी रिक्त पदे भरली जाणार आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांना 14 फेब्रुवारी 2023 सायंकाळी साडेपाच पर्यंत आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- एकूण पदे: २२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ फेब्रुवारी, २०२३
- अर्ज पद्धती: ऑफलाइन
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
VNIT Recruitment पद व शैक्षणिक पात्रता:
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
The Head of the Department of civil Engineering, VNIT, Nagpur, South Ambazari road, Nagpur-440010, Maharashtra
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
- ITBP sport Quota Recruitment इंडो-तिबेट सीमा पोलीस दल क्रीडा कोटा मधील पद भरती जाहीर
- MAHA-Metro Recruitment महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये पद भरती जाहीर
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.