बार्टीकडून प्रशिक्षणासाठी जाहिरात प्रसिद्ध बँकिंग, रेल्वे, LIC, पोलीस भरती आदी स्पर्धा परीक्षांसाठी प्रत्येक वर्षी १८ हजार विद्यार्थ्यांना मिळणार खास प्रशिक्षण
बार्टीकडून प्रशिक्षणासाठी जाहिरात प्रसिद्ध बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती आदी स्पर्धा परीक्षांसाठी प्रत्येक वर्षी १८ हजार विद्यार्थ्यांना मिळणार खास प्रशिक्षण विहित वेळेत पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दि. ३० ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषनेनुसार, अनुसूचित जातीतील मुला-मुलींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम बार्टीमार्फत राज्यातील ३० केंद्रांवर राबवण्यासंदर्भात बार्टीकडून […]