Flood Damage Insurance पावसाच्या पुरामध्ये गाडी खराब झाली किंवा वाहून गेली तर, भरपाई कशी मिळेल?
Flood Damage Insurance मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्याला जर गाडी घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपण किती मेहनत घेत असतो, त्या गाडीचे हप्ते भरत असतो. आणि तीच गाडी जर पावसा मुळे होणाऱ्या पुरात वाहून गेली तर ? येथे पहा नुकसान भरपाई कशी मिळेल? पावसाच्या पाण्यामुळे त्या गाडीचे काही नुकसान झाले किंवा एखादे झाड गाडीवर […]