Children Vaccination मुलांच्या लसीकरणाचे सुद्धा मिळेल मोबाइल वर रिमायंडर | ऑगस्ट पासून येणार ॲप |

Children Vaccination

Children Vaccination लहान मुलांचे जन्मल्यानंतर नियमित लसीकरण करावे लागते. त्यासाठी लहान मुलांच्या लसीकरणाचे कार्ड हे सांभाळून ठेवावे लागते. कोणत्या तारखेला कोणती लस दिली आहे हे त्या कार्ड मध्ये नोंद केलेले असते. पुढे देण्यात येणाऱ्या लसीची तारीख सुद्धा लक्षात ठेवावी लागते.

कोरोना काळात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी कोविन पोर्टल ॲप आले. त्याच आधारावर लहान मुलांच्या लसीकरणासाठी यू-विन हे ॲप बनविण्यात आले आहेे. परंतु ऑगस्ट महिन्यापासून लसीकरणाचे रिमायंडर हे मोबाइल वर मिळणार आहे.

Cashless Mediclaim समजून घेऊ या कॅशलेस विमा पॉलिसी..!

या ॲप च्या माध्यमातून लहान मुलांना जन्मापासून देण्यात येणाऱ्या लसीकरणाची माहिती मोबाइल वर मिळेल. सुरुवातीला लसीकरणासाठी नोंदणी होईल. त्यानंतर पुढच्या लसीकरणाची तारीख ॲप च्या माध्यमातून देण्यात येईल. लस घेतल्यानंतर प्रमाणपत्र पं देण्यात येईल.

हे वाचले का?  रेल्वे प्रवासी गाड्या मध्ये आता फायर अलार्म सिस्टम लागणार

PM Matru Vandana Yojana Update प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू.

Children Vaccination लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती:

  • BCG-ही लस क्षयरोगापासून बचावासाठी देण्यात येते.
  • Hipatitis-B- यकृतच्या रोगापासून बचावासाठी ही लस देण्यात येते.
  • OPV: पोलिओ पासून बचाव करते.
  • Pentavalent: डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, कावीळ–ब आणि हिमोफीलस एन्फ्लुएन्झा बी, संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करते.
  • पिसीव्ही: न्यूमोनियापासून बचाव करते, एमआर गोवर रुबेला, मेंदू ज्वर यापासून संरक्षण करते.

Gopinath Munde Insurance Scheme या शेतकऱ्यांना सरकार देणार 2 लाख रुपये…………!!!!!

बालकांसाठी आवश्यक असणाऱ्या लसी:

आरोग्य विभागाकडून ‘सुजाण आणि कर्तव्य दक्ष व्हा! आपल्या बालकांचे लसीकरण करून घ्या’, असा संदेश दिला जातो. आरोग्य विभागाकडून बाळांचे आरोग्य चांगले राहावे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी वयोगटानुसार लसीकरण केले जाते. बीसीजी,hipatitis बी., ओपिव्ही, आयपिव्ही, पेंटाव्हॅलन्ट, पीसीव्ही, रोटा, एमआर जेई डीपिटी इ. लसीकरण शासनाकडून मोफत केले जाते.

हे वाचले का?  PM किसान योजना 7/12 आधारकार्ड पासबुक तयार ठेवा गावोगावी कॅम्प होणार.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  10th SSC Result इ.१० वी परीक्षेचा निकाल १७ जून रोजी

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top