AICTE Scholarship इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मिळणार रु. 50,000 पर्यंत स्कॉलरशिप
AICTE Scholarship अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदे कडून अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यशस्वी (यंग अचीवर स्कॉलरशिप आणि हॉलिस्टिक अकॅडमी स्किल्स व्हेंचर इन) योजना राबविली जाते. अभियांत्रिकी क्षेत्रामधील तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. AICTE मान्यताप्राप्त संस्थेमध्ये अभियांत्रिकी आणि डिप्लोमा करत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत दरवर्षी 5,200 रुपये शिष्यवृत्ती मिळते. अर्ज […]
AICTE Scholarship इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मिळणार रु. 50,000 पर्यंत स्कॉलरशिप Read More »