RTE Admission 2026 RTE महाराष्ट्र प्रवेश 2026–27: 25% मोफत शिक्षण | पात्रता, कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती
RTE Admission 2026 RTE म्हणजे Right to Education (शिक्षणाचा हक्क कायदा). हा कायदा भारत सरकारने 2009 साली लागू केला असून, 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या कायद्याअंतर्गत केवळ सरकारी शाळाच नव्हे, तर खासगी व अनुदानित शाळांनाही 25% जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी […]






