PM-Kisan Yojana New Update शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीएम-किसान योजनेचा 17 वा हप्ता आज मिळणार
PM Kisan Yojana Update 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी येथे पीएम-किसान योजनेचा 17 वा हप्ता वितरित करणार आहे ज्या अंतर्गत 9.26 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळणार आहेत. निम-विस्तार कामगार म्हणून काम करण्यासाठी कृषी सखी म्हणून प्रशिक्षित केलेल्या 30 हजारपेक्षा जास्त बचतगटांना प्रमाणपत्रे देखील पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत. […]






