Online Shopping Tips दिवाळीची शॉपिंग ऑनलाइन करताय? ही काळजी नक्की घ्या |

Online Shopping Tips

Online Shopping Tips कोणताही सण म्हटला की ऑनलाइन शॉपिंग उपलब्ध असलेल्या अॅप्स वर बंपर ऑफर दिल्या जातात. ऑनलाइन खरेदीला विरोध जरी असला तरी ऑनलाइन खरेदी टाळली जाऊ शकत नाही. आजकालच्या इंटरनेट च्या युगात ऑनलाइन खरेदीला पर्याय नाही. ज्या वस्तुंसाठी स्थानिक बाजारात जास्त किंमत द्यावी लागते किंवा ज्या वस्तु मिळत नाही अशा मिळवण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग चा […]

Online Shopping Tips दिवाळीची शॉपिंग ऑनलाइन करताय? ही काळजी नक्की घ्या | Read More »

Annasaheb Patil Loan Scheme युवकांना आर्थिक सक्षम बनविणारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची व्याज परतावा योजना

Annasaheb Patil Loan Scheme

Annasaheb Patil Loan Scheme: आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकातील, प्रामुख्याने मराठा प्रवर्ग आणि ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्त्वात नाही, अशा प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींच्या उद्योग व्यवसायाला हातभार लावून त्यांना सक्षम बनविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्याज परतावा योजना राबविल्या जातात. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा आणि गट कर्ज व्याज परतावा अशा दोन वेगवेगळ्या योजनांचा यामध्ये समावेश आहे.

Annasaheb Patil Loan Scheme युवकांना आर्थिक सक्षम बनविणारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची व्याज परतावा योजना Read More »

स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना: फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान |

स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना

स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना: कोकणात फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत. विशेषतः काजू, आंबा, चिकू, नारळ, कोकम, चिंच, आवळा या फळबागांसाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने राज्यात सन 2018-19 च्या खरीप हंगामापासून स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही राज्य पुरस्कृत योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पिक व

स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना: फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान | Read More »

Mukhyamantri Shashwat Krushi Sinchan Yojana मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतून मिळवा शेततळे

Mukhyamantri Shashwat Krushi Sinchan Yojana

Mukhyamantri Shashwat Krushi Sinchan Yojana पर्जन्यधारित शेतीसाठी पाणलोटावर आधारित जल संधारणाच्या उपाययोजनांव्दारे पाण्याची उपलब्धता वाढवून शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ करण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आता मागेल त्याला शेततळे देण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतात शेततळे घेऊन पाण्याची गरज भागविता येणार आहे. आणि आपल्या जीवनमानात बदल करता

Mukhyamantri Shashwat Krushi Sinchan Yojana मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतून मिळवा शेततळे Read More »

PMFME Scheme शेतकऱ्यांना मिळणार 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान |कृषि विभागाची महत्त्वाकांक्षी‍ योजना |

PMFME Scheme

PMFME Scheme आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही कृषि विभागाची महत्वाकांक्षी योजना आहे. सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांसाठी संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आली आहे. यामध्ये एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) अंतर्गत सोलापूर जिल्ह्याचा पौष्टिक तृणधान्य उत्पादनांसाठी समावेश आहे. PMFME Scheme उद्देश: सध्या कार्यरत असलेल्या व

PMFME Scheme शेतकऱ्यांना मिळणार 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान |कृषि विभागाची महत्त्वाकांक्षी‍ योजना | Read More »

‘प्रति थेंब अधिक पीक योजना’: कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी योजना |

प्रति थेंब अधिक पीक योजना

कमी पावसाच्या प्रदेशामध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबास महत्त्व आहे. त्यामुळे या प्रदेशामध्ये पाटाद्वारे पाणी देणे शक्य नसते. अशा प्रदेशामध्ये सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाण्याची उपलब्धता दिल्यास उत्पन्नामध्येही वाढ होते आणि पाण्याचीही बचत होते. याच उद्देशाने सूक्ष्म सिंचन म्हणजेच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेती क्षेत्राला पाण्याची उपलब्धता देण्याच्या उद्देशानेच प्रति थेंब अधिक पीक योजना राबवण्यात येत

‘प्रति थेंब अधिक पीक योजना’: कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी योजना | Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top