महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना भरघोस निधी बघा गावातील ग्रामपंचायतींना किती निधी आला

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना भरघोस निधी

१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सन २०२१-२२ च्या बंधित ग्रँटचा (टाईड) पहिल्या हप्त्या पोटी रू.१२९२.१० कोटी इतका महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना भरघोस निधी प्राप्त झाला आहे. (15th Finance Commission Grants to Gram panchayats) शासनाने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणारा सदर निधी Public Finance Management System (PFMS) प्रणालीद्वारे वितरित करणे […]

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना भरघोस निधी बघा गावातील ग्रामपंचायतींना किती निधी आला Read More »

पेट्रोल पंप, सर्व्हिस स्टेशन, रिसॉर्टस, हॉटेल्स, ढाबे सर्विस रोड परवानगी अशी मिळणार.

पेट्रोल पंप, सर्व्हिस स्टेशन, रिसॉर्टस, हॉटेल्स, ढाबे सर्विस रोड परवानगी.

आपल्याला जेव्हा पेट्रोल पंपासह सर्व्हिस स्टेशन, रिसॉर्टस, हॉटेल्स, ढाबे असा व्यावसाय सुरू करायचा असतो तेव्हा आपण तो रोडटच सुरू करू पाहतो पण त्याकरीता आपल्याला मेन रोड ला सर्विस रोड ची गरज भासते याने सर्विस रोड असल्या शिवाय आपला व्यावसाय प्रगती करू शकत नाही हीच गरज ओळखून सरकारने सर्विस रोड परवानगी करता नवीन सवलती लागू केल्या

पेट्रोल पंप, सर्व्हिस स्टेशन, रिसॉर्टस, हॉटेल्स, ढाबे सर्विस रोड परवानगी अशी मिळणार. Read More »

ST कर्मचार्‍यांना राज्य शासकीय कर्मचारी समाऊन घेण्याच्या मागणीचा विचार करण्यासाठी समिती गठीत

ST कर्मचार्‍यांना राज्य शासकीय कर्मचारी समाऊन घेण्याच्या मागणीचा विचार करण्यासाठी समिती गठीत

महाराष्ट्र ची जीवन वाहिनी समजली जाणारी ST आपली लाडकी लालपरी कर्मचारी हे आपल्या हक्काची मागणी करता संपावर आहेत त्यांच्या प्रमुख मागणीची सरकारने दखल घेऊन ST कर्मचार्‍यांना राज्य शासकीय कर्मचारी समाऊन घेण्याच्या मागणीचा विचार करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या संयुक्त कृती समितीने २८% महागाई भत्ता देणे, घरभाडे भत्त्याच्या

ST कर्मचार्‍यांना राज्य शासकीय कर्मचारी समाऊन घेण्याच्या मागणीचा विचार करण्यासाठी समिती गठीत Read More »

जीवन प्रमाण योजना पेन्शनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला

जीवन प्रमाण योजना

जीवन प्रमाण योजना (Jeevan Pramaan Yojana) ही पेन्शनधारकांसाठी बायोमेट्रिक सक्षम डिजिटल सेवा आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेचे पेन्शनधारक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube भारतातील एक कोटीहून अधिक कुटुंबे निवृत्तीवेतनधारक कुटुंबे म्हणून वर्गीकृत केली जाऊ शकतात, जिथे

जीवन प्रमाण योजना पेन्शनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला Read More »

शेत जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजे काय?

शेत जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजे काय?

आपल्या शेत जमिनीचे क्षेत्रफळ ७/१२ उतार्‍यावर बऱ्याच वेळेस आणेवारी आणि पै मध्ये लिहिलेले दिसून येते. सामान्य व्यक्तीस ही महसुली भाषा काही समजत नाही. परिणामी त्यांचा संभ्रम होतो. तसेच नव्याने जमीन खरेदी करीत असताना आपल्याला जमिनीचे जुने अभिलेख तपासून बघावयाचे असतात तेव्हाही हा प्रश्न उभा राहतो. हाच संभ्रम टाळण्यासाठी आपण सदर विषयाची व व्यवहारात जमिनीच्या क्षेत्रफळा

शेत जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजे काय? Read More »

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना महाराष्ट्र सरकार राबविणार

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना

राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द” ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना महाराष्ट्र सरकार राबविणार Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top