BECIL Recruitment मित्रांनो, BECIL म्हणजेच ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये पदभरती जाहीर झालेले असून, यासाठीची जाहिरात निघालेली आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण पदसंख्या : 73
BECIL Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
रिक्त पदांचे नाव :
LDC/DEO/कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, पदे :10
लॅब अटेंडंट (पॅथॉलॉजी/मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री, पदे :6
लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी आणि इतर), पदे :12
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, पदे :1
वैद्यकीय अभिलेख तंत्रज्ञ, पदे :1
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, पदे :1
फिजिओथेरपिस्ट, पदे :1
स्पीच थेरपिस्ट/ स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट, पदे :1
ओपीडी अटेंडंट , पदे :8
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
तांत्रिक अधिकारी (नेत्रशास्त्र) / ऑप्टोमेट्रिस्ट, पदे :1
ऍनेस्थेसिया तंत्रज्ञ, पदे :2
तांत्रिक सहाय्यक (दंत) , पदे :1
तांत्रिक सहाय्यक (ECG), पदे :1
ऑर्थोपेडिक/ प्लास्टर टेक्निशियन, पदे :1
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), पदे :1
रेडिओग्राफर/तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) ग्रेड II, पदे :4
गॅस स्टीवर्ड, पदे :1
फ्लेबोटोमिस्ट , पदे :5
ग्रंथालय लिपिक, पदे :1
(C)/कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, पदे :1
प्रोग्रामर (IT), पदे :1
स्टोअर कीपर, पदे :1
कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पदे :1
सहाय्यक भांडार अधिकारी, पदे :1
UDC/Sr. प्रशासकीय सहाय्यक, पदे :7
चालक, पदे :1
वैद्यकीय अधिकारी, पदे :1
योग प्रशिक्षक, पदे :1
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
या भरतीसाठी जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार विविध पदांसाठी दहावी, बारावी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पास अशा विविध शैक्षणिक पात्रता दिलेल्या. आहेत तरी उमेदवारांना असे सांगितले जात आहे की, त्यांनी अधिकृत जाहिरातीवर जा, व तिथे दिलेल्या पदांनुसार पात्रता तपासून घ्या, व नंतरच अर्ज करा.
अर्ज फी : जनरल/ओबीसी/माजी सैनिक/महिला : 885, SC/ST/EWS/PH श्रेणीतील 531.
पगार : पदांनुसार निवडलेल्या उमेदवारांना महिना 22,000 ते ₹ 56,000 वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
कौशल्य चाचणी, मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. ज्यासाठी निवडलेल्या उमेदवारांना ई-मेल किंवा दूरध्वनीद्वारे सूचित केले जाईल.
अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2023 असणार आहे.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- MCGM Bharti MCGM बृहन्मुंबई महानगर पालिके मध्ये मेगा भरती सुरू, 12वी उत्तीर्ण यांना संधी…
- CPCB Bharti ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’ मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू…
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR