IOCL Bharti IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये मेगा भरती सुरू…

IOCL Bharti

IOCL Bharti इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघालेली असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

तसेच या पदांकरिता पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : ५१३

हे वाचले का?  Gail India Bharti गेल इंडिया लिमिटेड मध्ये नवीन पदभरती सुरू !!!

IOCL Bharti पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

रिक्त पदाचे नाव : अभियंता (Engineer)

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा, B.E./ B. Tech, B.Sc. (नर्सिंग)/ नर्सिंग/अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा, एमबीए, सीए, एलएलबी, एमसीए, किंवा मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेकडून समकक्ष.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक शैक्षणिक पात्रता तपशीलांसाठी कृपया अधिकृत अधिसूचनेवर जा.

वयोमर्यादा :

किमान १८ वर्षे आणि कमाल २६ वर्षे असावी.
इतर उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.

परीक्षा फी : 

सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 100/-
इतर उमेदवारांना शुल्क 00.

पगार : 25,000 ते रु 1,05,000.

निवड प्रक्रिया :

उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि कौशल्य/प्रवीणता/शारीरिक चाचणी (SPPT) च्या आधारे केली जाईल.

हे वाचले का?  Cotton Development Recruitment कापूस विकास संचालनालय, नागपूर येथे भरती सुरू!!!

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 मार्च 2023 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2023 असणार आहे.

लेखी परीक्षा- 20 एप्रिल 2023 रोजी असणार आहे.

लेखी परीक्षेचा निकाल दिनांक –15 मे 2023 रोजी असणार आहे.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. CIDCO Recruitment CIDCO अंतर्गत ठाणे येथे भरती सुरू, दहावी उत्तीर्ण साठी संधी!!
  2. AIESL Recruitment March AIESL एअर इंडिया इंजिनियरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये बंपर भरती सुरू!!!
  3. CPCB Bharti ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’ मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू…
  4. PMC Bharti पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू !!!
  5. Gail Gas Bharti गेल गॅस लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती चालू …
हे वाचले का?  Krishi Vibhag recruitment Amravati महाराष्ट्र शासनाच्या अमरावती कृषी विभागामध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर 2023

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top