High Court Recruitment मुंबई उच्च न्यायालयामार्फत नवीन भरती सुरू…

High Court Recruitment

High Court Recruitment मुंबई उच्च न्यायालयामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झालेले असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांकरिता पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण जागा : 16 जागा

हे वाचले का?  BMC Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत पद भरती जाहीर

High Court Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव: स्वीय सहाय्यक

  • शैक्षणिक पात्रता:
  • (1) पदवीधर असणे आवश्यक .
  • (2) इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि.
  • (3) इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि.
  • (4) संगणक प्रमाणपत्र.
  • वयाची अट: 21 ते 38 वर्षे, मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
  • परीक्षा फी : 300/-
  • नोकरी ठिकाण: औरंगाबाद खंडपीठ
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2023

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. BECIL Recruitment BECIL मार्फत विविध पदांसाठी भरती चालू…
  2. AAICLAS Recruitment कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेस कंपनी लि. मध्ये भरती सुरू!!!
  3. MUHS Recruitment महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
  4. Cotton Development Recruitment कापूस विकास संचालनालय, नागपूर येथे भरती सुरू!!!
हे वाचले का?  North Western Railway Recruitment 2023 उत्तर पश्चिम रेल्वे 2026 पदभरती

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top