Western Coalfields Ltd वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड नागपूर भरती

Western Coalfields Ltd

Western Coalfields Ltd वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड नागपूर विभागामध्ये नवीन पद भरती होणार असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी ची तारीख 21.01.2023 ते 10.02.2023 असून ही नोंदणी केलेले अर्ज हे पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख ही 20.02.2023 आहे.

पद संख्या : 135 जागा

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Western Coalfields Ltd पद व शैक्षणिक पात्रता :

  • पदाचे नाव : मायनिंग सरदार आणि सर्वेक्षक. (Mining Sirdar in Technical & Supervisory Grade-C,Surveyor (Mining) in technical & Supervisory Grade -B)
  • शैक्षणिक अर्हता : अभियांत्रिकी पदवीधर, अधिकृत मायनिंग सरदार प्रमाणपत्र

वयाची अट : 18 ते 30 वर्षे. मागासवर्गीय यांचेसाठी 05 वर्षे सूट.

हे वाचले का?  Mira Bhayandar Recruitment मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये विना परीक्षा थेट भरती सुरू !!!

परीक्षा फी : 1,180

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन

वेतन : 31,853 34,391

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

महाव्यवस्थापक कार्यालय (P/IR) WCL

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top