Delhi High Court Recruitment ‘दिल्ली उच्च न्यायालया’ मध्ये भरती सुरू, पदवीधरांना सुवर्णसंधी !!!

Delhi High Court Recruitment

Delhi High Court Recruitment मित्रांनो, दिल्ली उच्च न्यायालयामध्ये नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला संधी मिळणार आहे.

दिल्ली उच्च न्यायालयामध्ये (High Court of Delhi) विविध पदांची भरती जाहीर झालेली असून, त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांसाठी पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल.

त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  Army Public School Recruitment 2022 (APS) अहमदनगर येथे विविध पद भरती

या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.

एकूण जागा : १२७

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Delhi High Court Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक / Senior Personal Assistant, पदे : 60 (जनरल- 11, EWS-10, OBC NCL-23, SC-9, ST-7)

शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर

2) टायपिंगचा वेग संगणकावर प्रति मिनिट 40 शब्दांपेक्षा कमी नसावे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

2) वैयक्तिक सहाय्यक / Personal Assistant, पदे : 67 (जनरल-29, EWS-6, OBC NCL-17, SC-10, ST-5)

शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर

2) टायपिंगचा वेग संगणकावर प्रति मिनिट 40 शब्दांपेक्षा कमी नसावे.

हे वाचले का?  Thane Municipal Corporation ठाणे महानगरपालिकेत नवीन पद भरती जाहीर

वयाची अट : 18 ते 32 वर्षे, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.

परीक्षा फी : 1,000. रुपये, SC/ST/PWD – 800/- रुपये

वेतन : नियमानुसार असणार आहे.

निवड अशी होईल:

दिल्ली उच्च न्यायालयात वैयक्तिक आणि वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक पदासाठी निवड चार टप्प्यातील चाचणीनंतर केली जाईल.

नोकरी ठिकाण : दिल्ली असणार आहे.

अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाइन अर्ज सुरू – 6 मार्च 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख -31 मार्च 2023 असणार आहे.

अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023 असणार आहे.

फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख – 3 एप्रिल 2023 असणार आहे.

परीक्षेची तारीख – अजून जाहीर नाही.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?  Aarogya Abhiyan Bharti आरोग्य अभियान, रत्नागिरी मध्ये नवीन पदाची भरती जाहीर, लवकर करा अर्ज !!!

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1.  Central Bank Recruitment सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध जागांसाठी भरती सुरू, त्वरित करा अर्ज !!!
  2. Bombay High Court Recruitment उच्च न्यायालय, मुंबई येथे कायदा लिपिक या पदांसाठी भरती जाहीर…

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top