National Law University महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूर भरती.

national law university recruitment

National Law University महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूर येथे नवीन जागांसाठी पदभरती जाहीर केलेली आहे. ऑनलाइन व ऑफलाइन पदभरती प्रक्रिया सुरु होणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही नोकरी च्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

तुम्हाला खालील लेखात शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

National Law University पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

01. उपवित्त आणि लेखाधिकारी – मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी, यांच्यासाठी चे वेतन हे 78,800 ते 2,09,200 असेल.

02. कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) -मान्यता प्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजीनियरिंग मधील पदवी, व कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक, यांच्यासाठीचे वेतन हे 41,800 ते 1,32,300 असेल.

03. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) -कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी, व कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक, यांच्यासाठीचे वेतन 41,800 ते 1,32,300 असेल.

हे वाचले का?  India Post Recruitment भारतीय डाक विभागामध्ये 40,889 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध, दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी...

04. स्टेनोग्राफर व सहसचिव – मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असावी, वेतनश्रेणी 38,600 ते 1,22,800 असेल.

05. रिसेप्शनिस्ट – मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधारक असणे आवश्यक, वेतनश्रेणी 25,500 ते 81,100 असेल.

06. ज्युनिअर इलेक्ट्रिशियन – मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी पास व संबंधित क्षेत्रातील आयटीआय सर्टिफिकेट असणे आवश्यक, वेतनश्रेणी 21,700 ते 69,100 असेल.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

07. ड्रायव्हर-कम-ऑफिस अटेंडंट (HMV) – शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी पास व जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक, तसेच कमीत कमी तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. वेतनश्रेणी 21,700 ते 69,100 असेल.

08. ड्रायव्हर-कम-ऑफिस अटेंडंट (LMV) – शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी पास व जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक, तसेच कमीत कमी तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. वेतनश्रेणी 19,900 ते 63,200 असेल.

हे वाचले का?  ITBP sport Quota Recruitment इंडो-तिबेट सीमा पोलीस दल क्रीडा कोटा मधील पद भरती जाहीर

09. आचारी – शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी पास, व कोणत्याही उच्च संस्थेमधील हॉटेल किंवा मेस मध्ये शाकाहारी व मांसाहारी जेवण बनवण्याचा अनुभव असणे आवश्यक, वेतनश्रेणी 16,600 ते 52,400 असेल.

10. ऑफिस अटेंडंट – शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी पास, व वाचन लिहिणे आणि संवाद साधण्याची क्षमता असणे आवश्यक, वेतनश्रेणी 15,000 ते 47,600 असेल.

11. केअर टेकर-कम-ऑफिस असिस्टंट – कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून दहावी पास, व वाचन लिहिणे आणि संवाद साधण्याची क्षमता असणे आवश्यक. वेतनश्रेणी 15,000 ते 47,600 असेल.

12. सफाई कामगार – मान्यता प्राप्त संस्थेमधून आठवी पास, व कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक, वेतनश्रेणी 15000 ते 47,600 असेल.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज शुल्क : 1,500 ते 500 पर्यंत असेल.

महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूर या पदासाठी अर्ज कसा करावा?

सर्व उमेदवारांनी मूळ कागदपत्रे व मूळ प्रमाणपत्र दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्यावी.

सर्व उमेदवारांनी सर्व कागदपत्र ही व्यवस्थित स्कॅन करून व सर्व प्रकारचे अर्ज व्यवस्थित भरून साइटवर पाठवावेत.

हे वाचले का?  Department of Telecommunication Recruitment दूरसंचार विभाग पुणे येथे रिक्त पद भरती जाहीर

अधिक तपशीलांसाठी नमूद केलेल्या अधिकृत अधिसूचनेला भेट द्या.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top