RBI Recruitment रिझर्व बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे भरती सुरू…

RBI Recruitment

RBI Recruitment मित्रांनो, आपल्या रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये काही रिक्त जागा भरावयाच्या असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांनुसार इच्छुक असलेल्या आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण जागा : ०२

हे वाचले का?  CISF Recruitment CISF मध्ये भरती, विविध पदांच्या 451 जागांसाठी पदभरती जाहीर !!!

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

RBI Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  • रिक्त पदाचे नाव : ऑक्युपेशनल थेरपिस्ट (OT)/ फिजिओथेरपिस्ट (PT) / Occupational Therapist (OT)/ Physiotherapist (PT)
  • शैक्षणिक पात्रता :
  • 1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची व्यावसायिक थेरपी / फिजिओथेरपीमध्ये बॅचलर किंवा पदव्युत्तर पदवी सह मस्कुलोस्केलेटल मध्ये विशेषीकरण एर्गोनॉमिक्स आणि बायोमेकॅनिक्सचे विज्ञान आणि व्यावसायिक थेरपी / फिजिओथेरपी मध्ये पदव्युत्तर पदवी प्राधान्य दिले जाईल,
  • 2)2 वर्षे अनुभव आवश्यक.
  • परीक्षा फी : नाही
  • पगार : नियमानुसार असणार आहे.
  • नोकरी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र असणार आहे.
  • अर्ज पद्धत : ऑफलाईन असणार आहे.
  • अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 06 एप्रिल 2023 असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

हे वाचले का?  AIESL Bharti 2023 एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये 90 पदांसाठी भरती सुरू !!!

अर्ज पाठविण्याचा पत्ता : CGM-i-C, Reserve Bank of India, Human Resource Management Department (Training and Development Division), Shahid Bhagat Singh road, Fort Mumbai – 400001.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. NPCIL Bharati March न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., पालघर मध्ये भरती सुरू!!!
  2. Indian Post Bharti भारतीय पोस्ट मध्ये नवीन भरती सुरू, लवकर करा अर्ज…
  3. Delhi High Court Recruitment ‘दिल्ली उच्च न्यायालया’ मध्ये भरती सुरू, पदवीधरांना सुवर्णसंधी !!!
  4. ST Pravas Savalat एसटी महामंडळाचा महिलांसाठी मोठा निर्णय…एस टी प्रवासात 50 % सवलत

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  EPFO Recruitment EPFO कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू!!!

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top